"विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ ८५:
दि.१ जानेवारी २०१८ ते १५ जानेवारी २०१८ ह्या कालावधीत असलेल्या मराठी भाषा संवर्धन पंधरवढ्यानिमित्ताने राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील विविध ठिकाणची महाविद्यालये आणि विद्यापीठे ह्या ठिकाणी मराठी विकिपीडिया संपादन प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. यापैकी काही कार्यशाळा सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी संस्थेच्या (सीआयएस) संयुक्त विद्यमाने घेण्यात येणार आहेत. तपशील [[सदस्य:कार्यशाळा |कार्यशाळा]] या दुव्यावर दिलेले आहेत.सहभागी व्हायची इच्छा असल्यास संपर्क व्यक्तींशी बोलून निश्चिती करावी.<br>
-[[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]] ([[सदस्य चर्चा:सुबोध कुलकर्णी|चर्चा]]) १०:१५, १ जानेवारी २०१८ (IST)
 
 
नमस्कार, आज दिनांक ९ जानेवारी रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कार्यशाळेत सहभागी सदस्य म्हणून कार्यरत होतो. अजून विद्यार्थ्यांना खाते उघडणे, सनोंद प्रवेश करणे यात अडचणी येत होत्या. आपण सदस्य खाते प्रवेश अधिकाधिक युजर फेंडली का करु शकत नाही असे वाटले. तसेच क्यापचा हा अत्यंत आवश्यकच आहे का तेही कळले नाही. मुलांना सदस्य होणे यातच खूपच वेळ जातो हे मी पूर्वीही सांगितले आहे. त्यात अडचणी येतात या कडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे वाटते.
<br>