"पुरणपोळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
माहितीत भर घातली.
ओळ १:
[[Image:Coconut holige.jpg|thumb|250px|पुरणपोळी]]
'''पुरणपोळी''' हा [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] बनणारा एक गोड [[खाद्यपदार्थ]] आहे. हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे पक्वान्न आहे.
देवास पुरणपोळी चा [[नैवेद्य]] हा सणादिवशी दाखवला जातो. इतर् भाषांमध्ये ([[मराठी]], [[कोंकणी]]: '''पुरणपोळी'''/'''पुरणाची पोळी''' ,[[गुजराती]]: '''પોળી''', [[तमिळ]]: போளி '''पोली''', [[कन्नड]]: ಹೋಳಿಗೆ '''ओबट्टु/होलिगे''', [[तेलुगु]]:''बूरेलु'' या '''बोब्बाटु''' या '''बोब्बाटलु''' या '''पोलेय्लु''', '''भाकशालू''').

:मराठी मध्ये काहीठीकाणीकाही ठिकाणी चपातीसाठी पोळी हा शब्द आहे. एक अर्थ होतो की भरलेली चपाती . पोळी हा शब्द पल या धातूपासून बनलेला आहे त्याचा अर्थ असा आहे की विस्तार,पांगापांग आणि संरक्षण करणे. अशाप्रकारे पोळीचा अर्थ असा होती किकी ज्याचा विस्तार केला जावू शकतो असा पदार्थ. लाटण्याच्या प्रक्रियेने पोळीचा विस्तारच केला जातो . पोळी बनवण्याची प्रत्येक प्रांतात वेगवेगळी पद्धत आहे . महाराष्ट्महाराष्ट्र ,कर्नाटक आणि आंध्रप्रदेश मध्येआंध्रप्रदेशामध्ये वेगवेगळी पद्धत आहे .

==पुरणपोळी माहिती==
महाराष्ट्रात गुडीपाडवा[[गुढीपाडवा]],[[मकर संक्रांत ]],[[होळी]], बैल-पोळा, श्रावणी शुक्रवार इत्यादिइत्यादी सणांच्या दिवशी पुरणपोळी करतात. विशेषत: होळीला घरोघरी पुरणपोळी केली जाते. पुरणपोळी ही तुपतूप आणि दुधाबरोबरदूध तसेच कटाच्या आमटीबरोबर खाल्ली जाते. धामि॔क पंरपंरेत पुरणपोळीला फार चांगले महत्त्व आहे. महाराष्ट्रात पुरण पोळी लहान-मोठे सर्वजण मोठ्या आवडीने खातात. पुरण पोळी सारखा गोड पदार्थ कसा बनवतात ते पाहू खालीलप्रमाणे :

'''पुरणपोळीसाठी लागणारे घटक :'''
# ३०० ग्राम् चणेग्रॅम हरभरा डाळ

# ३०० ग्राम्ग्रॅम गुळगूळ किंवा साखर

# एक छोटा चमचा वेलची पावडरपूड, जायफळ आणि सुंठ

# १५० ग्राम्ग्रॅम गहू पीठ किंवा मैदा

# पाणी
प्रथम चणे डाळ कुकर मध्ये शिजवून घ्यावी.नंतर ती चाळणीने किवा मिक्सर मध्ये बारीक करावी व साखर किवा गुळ टाकून मिश्रण गरम करावे.व पुरण थंड झाल्यावर पुरण पोळीत भरून पोळ्या कराव्यात.

अपवाद : गुजरात मधे तुरतूर डाळ वापरतात. सामान्यपणे तूर डाळ किंवा तोगरि बेले ह्यांचा कर्नाटक आणि तमिळ नाडूतमिळनाडू राज्यांमध्ये उपयोग करतात.

==कृती ==
# प्रथम चण्याची हरभरा डाळ कुकरमध्ये चांगली शिजवून घेतली जाते .ती १५ मिनिटे व्यवस्थित शिजवून दयावी.

# डाळ शिजल्यानंतर त्याच्यातले आदानआधण (उकळलेले पाणी ) काढून घ्यावे . काढून घेतलेले आदानआधण कटाच्या आमटीसाठी वापरतात.

# शिजलेलीशिजलेल्या डाळ बारीक् वाटून घेतात. नंतरडाळीत त्यात गुळगूळ घालून मंद आचेवर गॅस् वर शिजवून घेतातघ्यावी. म्हणजे पुरण तयार होईल. त्यात आवडीप्रमाणे वेलची पूड, जायफळ होतेपूड घालावी.

# तयार झालेले पुरण पुरणयंत्रातून गाळून घ्यावे म्हणजे ते एकजीव होते.

# गव्हाचे पीठ किंवा मैदा मळून त्याचेत्याची कणिक तयार करावे करावी. पुरण पोळीला पिवळा रंग येण्यासाठी पुराणामध्येपुरणामध्ये हळद वापरतात वापरावी.

# नंतर पुरणाचे सारण कणिकेचाकणकेचा गोळा करून त्याच्यात भरतातभरावे आणि छान पुरणपोळी लाटून घेतातघ्यावी. तव्यावर मध्यम आचेवर तेल लावून पोळी भाजुनभाजून घेतातघ्यावी.

== इतर माहिती ==
:पुरण पोळी गुळवणी ह्या गोड पदार्थाबरोबर खालली जाते. गुळवणी बनवण्यासाठी साखर किंवा गूळ , वेलची , सुंठ आणि पाणी इत्यादी साहित्य वापरतात. गॅस वर एका पातेल्यात पाणी,साखर,वेलची आणि सुंठ समप्रमाणात घ्यावे आणि पाण्याला उकळी येवून द्यावी . थंडझाल्यानंतरथंड झाल्यानंतर त्याच्यात दुधदूध आणि तूप टाकावेघालावे आणि पोळीबरोबर खाण्यासाठी स्वादिष्ट गुळवणी तयार होईल . पुरण पोळी देवाचा नैवेद्य म्हणून वापरली जाते.

:काहीजण पुरणपोळी कटाच्या आमटीबरोबर सुदधासुद्धा खातात. जेवताना ताटात''गरमागरम पुरण पोळी गुळवणी''आणि सार(कटाची आमटी)भात ताटात वाढले जाते. '''कटाची आमटी''' कशी बनवतात ते खालील प्रमाणे पहा .

==हेसुद्धा पहा==
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरणपोळी" पासून हुडकले