"गंगाखेड तालुका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ६८:
हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र राज्य|महाराष्ट्र राज्याच्या]] [[परभणी जिल्हा|परभणी जिल्ह्यातील]] एक [[तालुका]] आहे. हे गाव [[गोदावरी नदी]]च्या तीरावर वसले आहे. गोदावरी नदीच्या काठावर वसलेला गंगाखेड तालुका हा संत [[जनाबाई]]चे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध आहे.
 
गंगाखेड येथे संत जनाबाई यांचे मंदिर आहे.{{विस्तार}}
 
गंगाखेड येथे संत जनाबाई महाविद्यालय आहे .{{विस्तार}}
 
{{परभणी जिल्ह्यातील तालुके}}