"पुरणपोळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १४:
# १५० ग्राम् गहू पीठ किंवा मैदा <br />
# पाणी
प्रथम चणे डाळ कुकर मध्ये शिजवून घ्यावी.नंतर ती चाळणीने किवा मिक्सर मध्ये बारीक करावी व साखर किवा गुळ टाकून मिश्रण गरम करावे.व पुरण थंड झाल्यावर पुरण पोळीत भरून पोळ्या कराव्यात.
 
अपवाद : गुजरात मधे तुर डाळ वापरतात. सामान्यपणे तूर डाळ किंवा तोगरि बेले ह्यांचा कर्नाटक आणि तमिळ नाडू राज्यांमध्ये उपयोग करतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरणपोळी" पासून हुडकले