"मांग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
ओळ १३:
 
=== मातंगांची हलगीवादनाची कला ===
वर्षानुवर्षांपासून गावातील वाद्यवृंद म्हणूनदेखील मातंग समाजाची वेगळी ओळख आहे. 'कुणब्याघरी दाणं अन मांगाघरी गाणं' म्हणजे कुणब्यांकडे धान्य व मातंगांकडे गाणे,अशी ग्रामीण भागात म्हण प्रचलित आहे. गावातील यात्रा, मिरवणुका, हर्षसोहळे यात वादन व त्यातही हलगीवादन मातंगांकडूनच केले जाते. हलगीवादनाचे सादरीकरण आजही गावागावांत मातंगांकडून होते. ही कला आता सातासमुद्रापारही गेली आहे. हलगी, संबळ, दिमडी, डफ ही विशेषेकरून मातंगांची पारंपारिक लोकवाद्ये आता प्रसिद्धीच्या झोतात आली आहेत.मातंग समाजातील स्त्रिया ह्या दयीनीचे काम करत होत्या.
 
== सद्यस्थिती ==
"https://mr.wikipedia.org/wiki/मांग" पासून हुडकले