"मंदिर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ४०:
 
====हेमाडपंती ====
यादवांचा प्रधान [[हेमाडपंत]] यांनी प्रचलित केलेली ही शैली आहे. चुन्याने दर्जा न भरता घडीव दगडांवर दगड रचून तयार केलेली वास्तू हे हेमाडपंती मंदिरांचे वैशिष्ट्य मानले जाते. [[वेरूळ]]चे घृष्णेश्वराचे मंदिर, अंबरनाथचे शंकराचे मंदिर, नाशिकजवळील [[गोंदेश्वर मंदिर]], गोदावरीच्या तीरावरील मंदिरे, कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराचा कळस, ज्योतिबाच्या डोंगरावरची देवळे, ही काही ठळक निरनिराळ्या शैलीतील मंदिरे आहेत. रतनवाडीचे अमृतेश्वर मंदिर, तुळजापूरचे मंदिर, त्र्यंबकेश्वराचे मंदिर ही हेमाडपंती पद्धतीत बांधलेली आहेत.
 
====नागर शैलीची मंदिरे====
"https://mr.wikipedia.org/wiki/मंदिर" पासून हुडकले