"चालुक्य राजघराणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १३:
|चलने =
}}
'''चालुक्य''' हे दक्षिण भारत व महाराष्ट्राचे प्राचीन राज्यकर्ते. [[पट्टदकल]] ही तत्कालीन राज्यकर्ते चालुक्यांची [[राजधानी]] होती. लाल दगडांच्या डोंगराच्या चोहीकडे रांगा असलेले पट्टदकल एकेकाळी रक्तपुरा म्हणजे लाल शहर म्हणून ओळखले जात होते. [[कन्नड (निःसंदिग्धीकरण)|कन्नड]] साहित्यातील सिंगीराज पुराणातील उल्लेखानुसार तत्कालीन पुराणकालीन निग्रा, नहुष, नल, पुरुष, वसु, सागर, नंद आणि मौर्यकालीन राजे इत्यादींनी त्यांचा ‘पट्टबंध’ महोत्सव म्हणजे राज्याभिषेक करण्यासाठी या ठिकाणाची निवड केली होती.
 
ए गाइड टू जियोग्राफी’ या दुसऱ्या शतकाच्या मध्यावरील संशोधन पुस्तकात या शहराचा [[रोमन]] साम्राज्याशी व्यापार उदीम होता याचा उल्लेख आहे.