"उंदीर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या: 75 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q39275
ओळ २७:
== आढळणारे प्रदेश ==
पाकिस्तानमध्ये असलेल्या गवताळ प्रदेशामध्ये होते. दहा हजार वर्षांपूर्वी मानवाने शेतीस प्रारंभ केल्यानंतर मानवी स्थलांतराबरोबर मस उंदीर जगभर स्थलांतरित झाला.
== विविध जाती किती जाती आहे याबद्दल ठराविक माहिती नहीं ==
 
== संभावितसंभावत नुकसान ==
उंदीर खाण्यापेक्षा धान्याची नासाडी अधिक करतात. सतत कुरतडण्याच्या सवयीमुळे कागद, कपडे, लाकूड, इमारती यांची हानी होते. विजेच्या आणि अवगुंठित तारा कुरतडल्यामुळेही नुकसान होते. उंदरावर असलेल्या पिसवांमधून एके काळी प्लेगसारखा संसर्गजन्य रोग पसरलेला होता. उंदराच्या मूत्रामधील लेप्टोस्पायरा या जीवाणूमुळे मानवामध्ये लेप्टोस्पायरोसिस आजार होतो.
== बाह्य दुवे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/उंदीर" पासून हुडकले