"ससा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो नवीन बदल
ओळ १:
[[File:Rabit....2.JPG|इवलेसे|उजवे|200px|ससा]]
'''ससा''' हा एक छोटा [[सस्तन प्राणी]] आहे. एका वेळेला सशाची मादी २ ते ६ पिल्ले देतो. जन्मतः सशाचे डोळे उघडलेले नसतात, ससे पांढरे, तसेच पिवळट तपकिरी रंगाचे किंवा काळ्या रंगाचेही असतात.सफेद ससे त्यांच्या पांढर्‍या शुभ्र रंगामुळे विशेष उठून दिसतात. ससा [[शाकाहारी]] असतो तसेच अतिशय चपळ व वेगवान असतो.सशाचे डोळे लाल असतात.वेगळ्या रंगाचे ससे असतात.
ससे पालन हा एक चांगला व्यवसाय आहे, साशाच्या अनेक जाती आहेत. रानात मिळणारे ससे पाळण्यास बंदी आहे. काही ठराविक जातीचे ससे पाळता येतात. ससा अनेक प्रकारचे असतात .
 
[[वर्ग:प्राणी]]
"https://mr.wikipedia.org/wiki/ससा" पासून हुडकले