"विदारण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''विदारण : अपक्षय क्रिया''' ऊन,वारा,पाऊस,नहिमनद्या,भूमिगत पाणी,सागर...
(काही फरक नाही)

१२:३१, ९ जानेवारी २०१८ ची आवृत्ती

विदारण : अपक्षय क्रिया

ऊन,वारा,पाऊस,नहिमनद्या,भूमिगत पाणी,सागरी लाटा या बाह्याकारकामुळे शक्तीमार्फत भूप्रष्टाची झीज होते . त्याला खनन किंवा शरण म्हणतात . झीज कार्यामुळे खडकांचे बरीक तुकडे व मातीचे कण खोलगट भागाकडे उताराने वाहून नेले जातात .या क्रियेस वाहन कार्य म्हणतात .वारा,वाहते पाणी इत्यादी घटक वाहनकार्य करतात . सखल भागात सर्व कणाचे संचयन होते त्यास भरण कार्य म्हणतात .खडकांचे विखंडन किंवा झीज होणे या क्रियेला विदारण म्हणतात .