"छावा (कादंबरी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
49.35.208.200 (चर्चा)यांची आवृत्ती 1545859 परतवली.
खूणपताका: उलटविले
ओळ २२:
 
==पाच आघाड्या==
{{पुनर्लेखन}}
संभाजी हा एक दोनच नव्हे तर एकाच वेळी पाच आघाड्यांवर निकराची पंजेफाड करणारा हा सेना-धुरंधर होता. मराठ्यांच्या इतिहासात नवा सेनापती एकमेव संभाजीच होऊन गेला. जंजिरेकर सिद्धी, गोव्याचे फिरंगी, मुंबईचे टोपीकर आणि तीन लाखाची फौज व चौदा कोटींचा खजिना घेऊन मराठ्यांचे पारिपत्य करण्यासाठी दक्षिणेत उतरलेला औरंगजेब. या त्या चार आघाड्या. पाचवी आघाडी होती स्वार्थांध स्वजनांची, अगदी घरचीच. विखारी विश्वासघातक्यांची. छावा हे पुस्तक वाचताना शौर्य व साहस यासोबतच उत्तम प्रतिभाशक्तीच्या देणगीने नटलेला असा छत्रपती या महाराष्ट्रास लाभला याबद्दल कृतज्ञता आणि संभाजीराजांबद्दल अतीव आदर या भावनेतच पुस्तकाचे शेवटचे पान उलटले जाईल, यात शंकाच नाही.
 
 
 
 
{{DEFAULTSORT:छावा}}