"प्राचीन भारताची रूपरेषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

निःसंदिग्धीकरण पृष्ठ
Content deleted Content added
"Outline of ancient India" पानाचे भाषांतर करुन तयार झाले
(काही फरक नाही)

१९:५८, ८ जानेवारी २०१८ ची आवृत्ती

खाली प्राचीन भारताची रुपरेषा व मुद्द्यांमध्ये थोडक्यात माहिती दिली आहे:

प्राचीन भारत - पूर्व एेतिहासीक काळा पासुन, मध्यवर्ती भारताच्या सुरुवाती पर्यंतचा भारत. सहसा गुप्ता साम्राजाच्या अंतापर्यंत तो समजल्या जातो.

प्राचीन भारताचे भूगोल

प्राचीन भारतात आजचे भारत, पाकिस्तान, अफघानिस्तान (काही भाग), बांग्लादेश, नेपाळ, भूतान, व ब्रम्ह्देश ह्या देशांचा समावेश होता.

प्राचीन भारताचा सामान्य ईतिहास

भारतीय ईतिहासाचे कालावधीकरण

सविस्तर कालावधीकरण खालील प्रमाणे आहे :

  • भारतीय पूर्व-ईतिहास, ईंदस वॅली सिविलायझेशन पकडुन (१७५० ख्रिस्तापूर्वी)
  • लोह काळ व वैदिक काळ( १७५० - ६०० ख्रिस्तापूर्वी)
  • 'दुसरे शहरीकरण' (६०० - २०० ख्रिस्तापूर्वी)
  • शास्त्रीय काळ (२००ख्रिस्तापूर्वी - १२०० ख्रिस्तानंतर); जैन व बौद्ध धर्म. स्मार्टसाठी, 'शास्त्रीय काळ' हा १०० ते १००० ख्रिस्तापूर्वी आहे, व तो 'शास्त्रीय हिंदु' धर्म फुलण्याच्या काळासोबत जुळतो. तसेच ह्या काळात, माहायन - बौद्ध धर्माचा उदय व अस्त होतो.
  • मायकल्स साठी, ५०० शास्त्रीय - २०० शास्त्रीय हा "संन्यासी सुधारणा" चा काळ आहे. तसेच २०० ख्रिस्तपूर्वी - ११०० ख्रिस्तनंतर हा शास्त्रीय हिंदु धर्माचा काळ आहे, कारण ह्या काळात वैदिक धर्माचा हिंदु धर्मात रुपांतर होतं.
  • म्युएस हा बदलाचा काळ बराच मोठा म्हणुन अोळखतो. तो ८०० ख्रिस्तपूर्वी - २०० ख्रिस्तपूर्वी ह्या काळाला शास्त्रीय काळ म्हणतो. म्युएसच्यानुसार, हिंदु धर्माच्या काही ठळक गोष्टी, जसे कर्म, पुनर्जन्म, 'वैय्यक्तीक बोध व रुपांतर', ज्या वैदिक काळात नव्हत्या, त्या ह्या काळात जन्माला आल्या.
  • पूर्व शास्त्रीय काळ ( २०० ख्रिस्तपूर्वी - ३२० ख्रिस्तनंतर)
  • "सुवर्ण काळ" (गुप्ता साम्राज्य) (३२० - ६५० ख्रिस्तनंतर)
  • नवशास्त्रीय काळ (६५० - १२०० ख्रिस्तनंतर)
  • मध्यकाळ(१२०० - १५०० ख्रिस्तनंतर)
  • पुर्व आधुनीक काळ (१५०० - १८५०)
  • आधुनीक काळ (ब्रिटीश राज व स्वातंत्र्य) (१८५० पासुन)




भारतीय पूर्व ईतिहास

  • नियतकालिक भारत
      • भिर्रांना संस्क्रुती (७५७० - ६२०० ख्रिस्तपूर्वी)
      • मेह्रगड संस्क्रूती(७००० - २५०० ख्रिस्तपूर्वी)
  • कांस्य काळ
  • सिंध दरी संस्क्रुती (३३०० - १३०० ख्रिस्तपूर्वी)
  • आहार - बनस संस्क्रुती (३००० - १५०० ख्रिस्तपूर्वी)


लोहकाळ (१२०० - २७२ ख्रिस्तपूर्वी)

  • भारतातील लोहकाळ (१२००  – २७२ ख्रिस्तपूर्वी)
    • वैदीक संस्क्रुती (१५०० – ५०० ख्रिस्तपूर्वी)
      • काळा व लाल वस्तुकाळ (१३०० - १००० ख्रिस्तपूर्वी) (१२०० - ६०० ख्रिस्तपूर्वी)
      • उत्तर काळे उत्क्रुष्ट वस्तुकाळ (७०० – २०० ख्रिस्तपूर्वी)
    • भारतीय लोहकाळ राज्ये (७०० - ३०० ख्रिस्तपूर्वी)
    • पांड्या साम्राज्य (६०० ख्रिस्तपूर्वी - १६५० ख्रिस्तनंतर)

  • दुसरे शहरीकरण
  • नंदा साम्राज्य (४२५–३२५ ख्रिस्तपूर्वी)
  • मौर्य साम्राज्य (३२१ - १८४ ख्रिस्तपूर्वी)
  • संगम काळ (३०० ख्रिस्तपूर्वी - ३०० ख्रिस्तनंतर)
  • पांड्या साम्राज्य (६०० ख्रिस्तपूर्वी - १६५० ख्रिस्तनंतर)
  • चेरा साम्राज्य (३०० ख्रिस्तपूर्वी - ११०२ ख्रिस्तनंतर)
  • चोला साम्राज्य (३०० ख्रिस्तपूर्वी - १२७९ ख्रिस्तनंतर)
  • पल्लवा साम्राज्य (२५० ख्रिस्तपूर्वी - ८०० ख्रिस्तनंतर)
  • महा-मेघा-वाहाना साम्राज्य (२५० ख्रिस्तपूर्वी - ५वे शतक ख्रिस्तनंतर)
  • सतवाहाना साम्राज्य (२३० ख्रिस्तपूर्वी - २२० ख्रिस्तनंतर)
  • भारतीय - सायथी साम्राज्य(२०० ख्रिस्तपूर्वी - ४०० ख्रिस्तनंतर)
  • कुनिंदा साम्राज्य (३रे शतक ख्रिस्तपूर्वी - ४थे शतक ख्रिस्तनंतर)
  • शुंगा साम्राज्य (१८५ - ७३ ख्रिस्तपूर्वी)
  • भारतीय - ग्रिक साम्राज्य (१८० ख्रिस्तपूर्वी - १० ख्रिस्तनंतर)
  • कानवा साम्राज्य (७५ - २६ ख्रिस्तपूर्वी)
  • कुशन साम्राज्य (३० - ३७५ ख्रिस्तनंतर)

शास्त्रीय काळ

मध्य काळ (५०० - १५००)

  • बदामी चालुक्य (५४७-७४२)
  • राष्ट्रकुट साम्राज्य(७४२–९८२)
  • पूर्व चालुक्य
  • पश्चिम चालुक्य (९८३ - ११८५)
  • चौलुक्य (९४४ - १२४४)
  • कल्याणीचे कालाचुरी
  • देवगिरीचे सेऊना यादव
  • होयसाला साम्राज्य (१११४-१३४२)
  • विजयनगर साम्राज्य (१३३६ - १५६५)हंपी

प्राचीन भारतातील संस्क्रुती

कला

प्राचीन भारतातील भाषा

  • वैदीक सौंस्क्रुत
  • प्रोतो - द्रविडी
  • लिपी
    • तमील ब्राह्मी
    • पल्लवा लिपी
    • गुप्ता लिपी

धर्म

  • हिंदु धर्म
    • विदेशी जमाती
    • एेतिहासीक वैदीक धर्म
      • वेद
      • वैदीक पुराण
      • वैदीक पुजा पाठ
  • बौद्ध धर्म

विद्न्यान व तंत्र्द्न्यान

  • विद्न्यान व तंत्र्द्न्यान
  • भारतीय मार्शल आर्ट्स
  • प्राचीन भारतीय वैद्यकशास्त्र
    • सिद्ध वैद्यकशास्त्र
    • आयुर्वेद
  • वास्तुकला
    • द्रविडी वास्तुकला
    • मुघल वास्तुकला

प्राचीन भारताशी संबंधित संघटना

प्राचीन भारतीय प्रदर्शन असलेले संग्रहालय

  • भारत
    • गोवा राज्य संग्रहालय
    • शासकीय संग्रहालय, बेंगळुरु
    • कुच संग्रहालय
    • राष्ट्रीय संग्रहालय, दिल्ली
    • पटना संग्रहालय
  • यूनाइटेड किंगडम
    • ब्रिटीश संग्रहालय

टीपा

उपटिपा

References

स्रोत

बाह्य दुवा