"मंदिर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
ओळ १:
मंदिर हा शब्द बहुतांश वेळा हिंदू किंवा जैन धर्माच्या [[प्रार्थनास्थळ|प्रार्थनास्थळासाठी]] वापरला जातो.
[[हिंदू]] धर्माच्या [[प्रार्थनास्थळ|प्रार्थनास्थळास]] '''मंदिर''' किंवा देऊळ म्हणतात. मंदिरे हे देवाचे घर समजले जाते. ईश्वर साकार व सगुणच आहे असे मानून येथे देवळातील मूर्तीची पूजा केली जाते. मंदिरालाच देवालय असे म्हटले जाते.
 
परंतु काही वेळेस (धार्मिक वगळता) इतर ठिकाणीदेखील मंदिर हा शब्द वापरला जातो. उदा. आरोग्य मंदिर, योग मंदिर, ध्यान मंदिर, विद्येचे मंदिर.
 
[[हिंदू]] धर्माच्या [[प्रार्थनास्थळ|प्रार्थनास्थळास]] '''मंदिर''' किंवा देऊळ म्हणतात. मंदिरे हे देवाचे घर समजले जाते. ईश्वर साकार व सगुणच आहे असे मानून येथे देवळातील मूर्तीची पूजा केली जाते. मंदिरालाच देवालय असे म्हटले जाते.
 
==मूर्ती==
"https://mr.wikipedia.org/wiki/मंदिर" पासून हुडकले