"इचलकरंजी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎इतिहास: टंकनदोष सुधारला.
→‎इतिहास: देशभक्‍त डॉ. रत्नाप्पा भरमाप्पा कुंभार हे इचलकरंजीतील स्वातंत्र्यसैनिक होते.
ओळ २७:
 
==इतिहास==
इचलकरंजी हे कोल्हापूर जिल्ह्याच्या हातकणंगले तालुक्यातील औद्योगिक शहर आहे. लोकसंख्या २,५७,५७२ (२००१). हे कोल्हापूरपासून सडकेने २३ किमी. पूर्वेस पंचगंगा नदीच्या काठी आहे. इचलकरंजी संस्थानची ही एकेकाळची राजधानी नंतर वस्त्रोद्योगामुळे पुढे आली.इचलकरंजी महाराष्ट्रामधील एक मोठी आणि श्रीमंत नगरपरिषद म्हणून ओळखली जाते. देशभक्‍त डॉ. [[रत्नाप्पा कुंभार]] हे इचलकरंजीतील स्वातंत्र्यसैनिक व पहिले खासदार होते.
 
==वस्त्रोद्योग==
"https://mr.wikipedia.org/wiki/इचलकरंजी" पासून हुडकले