"पश्चिम दिशा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Brosen windrose MR.png|350 px|right|thumb|पश्चिम दिशा]]
'''पश्चिम''' ही चार प्रमुख [[दिशा]]ंपैकी एक आहे. पूर्व ही [[सूर्य]] उगवण्याची दिशा आहे, तर पश्चिम ही सूर्य मावळण्याची दिशा आहे. मराठीत पश्चिम दिशेला ’मावळत’ असाही शब्द आहे. ही दिशा पूर्वेच्यापूर्व दिशेच्या विरुद्ध बाजूला आणि दक्षिण-उत्तर उत्तरेच्यादिशांना लंबरूप असते. ३६० अंशाच्या [[होकायंत्र|होकायंत्रावर]] ही दिशा २७० अंशाच्या कोनात असते.
 
भारताच्या पश्चिम दिशेला असणार्‍या लोकांना किंवा त्यांच्या संस्कृतीला भारतीय भाषांमध्ये पाश्चात्त्य किंवा पाश्चिमात्य अशी विशेषणे वापरतात.