"कर्कवृत्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
[[Image:World map with tropic of cancer.jpg|350px|thumb|कर्कवृत्ताची काल्पनिक रेषा दाखविणारा जगाचा नकाशा]]
 
[[Category:कटिबंध]]
 
'''कर्कवृत्त''' (The [[:en:Tropic of Cancer|Tropic of Cancer]] or, [[:en:Tropic of Cancer|Northern Tropic]]) हे पृथ्वीवरील पाच प्रमूख [[अक्षवृत्त|अक्षवृत्तांपैकी]] एक आहे. सूर्य जिथे मध्यान्ही बरोबर डोक्यावर येईल अशा ठिकाणांमधे कर्कवृत्त हे सर्वात उत्तरेकडील अक्षवृत्त होय. कर्कवृत्तावर २१ जून (June Solstice) ह्या दिवशी मध्यान्ही सूर्य बरोबर डोक्यावर येतो.
Line ११ ⟶ ९:
* [[मकरवृत्त]]
* [[अक्षवृत्त]]
 
[[वर्ग:भूगोल]]