"काश्मीर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
पाटील निशा (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ १:
'''काश्मीर''' हा हिमालयाच्या खोऱ्यातील एक प्रदेश. [[अफगाणिस्तान]], मध्य एशिया, [[तिबेट]] व भारतीय उपखंड यांच्या मध्यभागी. भारताच्या [[जम्मू आणि काश्मीर]] या राज्याचा प्रमुख भाग.
काश्मीर खोऱ्याचा जवळजवळ २/३ भाग भारताच्या ताब्यात 'जम्मू व काश्मीर' या राज्याचा भाग . तर १/३ भाग [[पाकिस्तान]]च्या ताब्यात आहे.पाकिस्तानच्या ताब्यातील भागाला पाकिस्तानात 'आजाद कश्मीर' तर भारतात 'पाकव्याप्त काश्मीर' म्हणतात.पृथ्वीवरील स्वर्ग असे काश्मीरचे वर्णन करतात.
[[वर्ग:जम्मू आणि काश्मीर]]
|