"महाराष्ट्र केसरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

महाराष्ट्र राज्याची कुस्ती स्पर्धा
Content deleted Content added
नवीन पान: महाराष्ट्र केसरी : महाराष्ट केसरी हि भारतातील प्रसिद्ध क...
(काही फरक नाही)

१५:२०, ५ जानेवारी २०१८ ची आवृत्ती

   महाराष्ट्र केसरी :
              महाराष्ट केसरी हि भारतातील प्रसिद्ध कुस्ती स्पर्धा आहे.महाराष्ट्र राज्यामध्ये हि कुस्ती स्पर्धा होते.या स्पधेची सुरवात इ.स.१९६१ साली झाली.महाराष्ट्रातील सर्व कुस्तीविरांचे हि स्पर्धा खेळणे स्वप्न असते.
   बक्षीस:
               सुरवातीला स्पर्धेच्या बक्षिसाचे स्वरूप रोख रक्कम रुपात होते. इ.स.१९८२ पासून विजेत्यांना दीड किलोची चांदीची गदा देऊन गौरविण्यात येत आहे. अशी चांदीची पहिली गदा कुस्तीवीर मामासाहेब मोहोळ यांना मिळाली. २००८ पासून विजेत्यांना चांदीची गदा आणि ५१ हजार रुपये रोख रक्कम असे बक्षिसाचे स्वरूप आहे.या स्पर्धेतील विजेते सरकारी नोकरीसाठी क्रीडा शेत्रातील राखीव जागांसाठी अर्ज करू शकतात.
   विक्रम :
              सध्या २०१७ चा महाराष्ट्र केसरी किताब पुण्याचा अभिजित कटके याने मिळवला. नरसिंग यादव याने २०११ ते २०१३ असे सलग तीन किताब मिळवले. नरसिंग मुंबईचा पैलवान आहे.तर २०१४ ते २०१६ चा महाराष्ट्र केसरी जळगावचा विजय चौधरी हा आहे.