"मिरज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४०२ बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
मिरजेचे खाद्यपदार्थ खूप स्पेशल आहेत .
मिरजेमधे लक्ष्मी मार्केट परिसर आणि शिवाजी रोड, सांगली-मिरज रोड या ठिकाणी खाद्यपदार्थाची दुकाने आहेत.
मार्केट परिसरातील बसप्पा हलवाई (चौगुले कुटुंबीयांचे दुकान) पेढ्यांसाठी व मिठाईसाठी प्रसिद्ध आहे. मिरजेमधील शिवाजी रोडवरील हॉटेले आणि पंढरपूर रोडचे ढाबे वैशिष्ट्यपूर्ण आहेत.तसेच कुलकर्णी बंधुंच विटा डेअरी देखील प्रसिद्ध आहे.लोकांच्या विश्वासाचे नात कुलकर्णी बंधूंनी जपलं आहे लोक त्यांच्या डेअरी तील पाधार्थाना पसंती देतात.
 
;मिरजेतील काही नामाकित हॉटेले:
* मिरची हॉटेल
* रहमतुल्ला हॉटेल
* साई व्हिजन
 
== प्रसारमाध्यमे ==
१२

संपादने