१४
संपादने
(कलम७३ हे उपराष्ट्रपती बद्दल हे चुकीचे आहे. तर कलम ६३ हे बरोबर आहे.) खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
(→इतिहास) खूणपताका: दृश्य संपादन अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? |
||
== स्वरूप ==
भारताची राज्यघटना उद्देशिका (Preamble), मुख्य भाग व १२ पुरवण्या (परिशिष्टे) अशा स्वरूपात विभागली आहे. मुख्य संविधानाचे २५ भाग असून त्यांची अनेक प्रकरणांमध्ये विभागणी केलेली आहे. सुरूवातीच्या ३९५ कलमांपैकीची काही कलमे आता कालबाह्य झाली आहेत.
सध्या राज्यघटनेत ४५९ (जुलै २०१३) कलमे असून भारतीय संविधान जगातल्या सर्वांत मोठ्या संविधानांमध्ये मोडते. भारताची घटना हि अतिशय लवचिक असून जगातील इत्तर घटनेपेक्ष जास्त प्रकारचे कायदे करता येतात.आपल्या घटनेने प्रत्येकाला एकाच नागरिकत्व दिले आहे व एका मताचे प्रत्येकाला अधिकार दिला आहे. आपली घटना हि जगातील सगळ्यात मोठी घटना आहे.
== तोंडओळख व महत्त्वाची अंगे ==
|
संपादने