"सायकल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
[[चित्र:सायकल.JPG|thumb|दिवा असलेली सायकल - जुनी रचना]]
'''सायकल''' शारीरिक शक्तीने, दोन [[चाक|चाके]] असणारे [[वाहन]] आहे. जगातील अनेक ठिकाणी हे वाहतुकीचे, [[व्यायाम|व्यायामाचे]] आणि [[खेळ|खेळाचे]] मुख्य व स्वस्त साधन आहे. हे साधन तीन तसेच चार [[चाक|चाकी]] ही असु शकते. सहसा सायकल पायांनी चालविता येणारी व [[लोखंड|लोखंडी]] फ्रेम असणारी असते. यात दोन प्रकार मोडतात.सायकल चालवल्याने होणारे प्रदूषण कमी प्रमाणात होईल.जास्तीत जास्त लोकांनी सायकल चालवणे पर्यावरणासाठी व वैयक्तिक आरोग्यासाठीसुद्धा उत्तम आहे. सध्या आधुनिक जीवनशैलीमध्ये सायकलिंग चे महत्व वाढलेले आहे.सायकलही लहाना पासून वृद्ध व्यक्ती चालउ शकतात.सायकल उत्पादनासाठी पंजाब,हरियाना हि राज्ये अग्रेसर आहेत.
 
[[चित्र:Kusuma_bike_large.jpg|thumb|सायकल - नवी वेगवान रचना - हँडलबार बदलला आहे तसेच वजन अतिशय कमी]]
"https://mr.wikipedia.org/wiki/सायकल" पासून हुडकले