"नारळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १६:
 
==माडी==
माडाच्या फळांच्या पेंडीच्या बुंध्याला एक भोक पाडले जाते. त्यातून स्रवणारा पांढरा रस म्हणजे 'माडी'. हा स्रवणारा पांढरा रस मडक्याच्या तोंडाला फडके बांधून त्याला नळी आत जाऊ शकेल एवढे भोक पाडून त्यात नळीद्वारे हा रस साठवतात. सुरुवातीला माडी थंडगार आणि अतिशय मधुर असते, पण तीच माडी काही काळ सेवन न करता राहिली तर तिच्यात मद्यार्क निर्मितीची प्रक्रिया सुरू होते.महाराष्ट्रात अनेक ठिकाणी माडी मिळते.
 
== बाह्य दुवे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/नारळ" पासून हुडकले