"पोहोणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: पोहणे हा तसा मानवाचा छंद आहे. माणसाचा आणि नदी,ओढे,समुद्र याचा नेह...
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन
(काही फरक नाही)

१३:२४, ५ जानेवारी २०१८ ची आवृत्ती

पोहणे हा तसा मानवाचा छंद आहे. माणसाचा आणि नदी,ओढे,समुद्र याचा नेहमी संपर्क आलेला आहे. त्यामुळे मानवाने व काही प्राण्याने पाण्यामध्ये जाण्यासाठी पोहण्याचा चंद निर्माण केला आहे. पोहण्यामुळे आपल्या सर्व अवयवाचा फार चांगला व्यायाम होतो.