"तुळस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

७७१ बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
(Revert to revision 1506579 dated 2017-09-05 10:17:50 by ज using popups)
 
=== औषधी उपयोग ===
* या वनस्पतीमध्ये कीटक आणि डास दूर ठेवण्याचे गुण आहेत. तुळशीचे दोन प्रकार आहेत. एक काळी तुळस व दुसरी हिरवी तुळस. आयुवेदामध्ये काळ्या तुळशीला अत्यंत महत्वाचे स्थान आहे. औषधी गुणधर्माच्या बाबतीत काळी तुळस अत्यंत उपयुक्त आहे. लहान मुलाच्या खोकल्यावर, किवा टोनिक म्हणून पानाच्या रसाचा उपयोग करतात. पाचनमध्ये काळ्या तुलसीचा रस पाचक म्हणून उपयोग होतो.
* या वनस्पतीमध्ये कीटक आणि डास दूर ठेवण्याचे गुण आहेत.
 
== बाह्य दुवे ==