"ग्रंथालयशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

८०१ बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
(ग्रंथालयशास्त्र)
* वाचकांचा व सेवकांचा वेळ वाचला पाहिजे
* ग्रंथालय ही वधिर्ष्णू संस्था आहे.
पुणे विद्यापीठात, अनेक वर्षांपूर्वीच ग्रंथालयशास्त्राचा अभ्यासक्रम विद्यापीठाचे पहिले ग्रंथपाल श्री. हिंगवे यांनी सुरू केला. श्री. हिंगवे, हे भारतीय ग्रंथपालनाचे जनक डॉ. रंगनाथन यांच्या मोजक्‍या शिष्यांपैकी एक होत. महाराष्ट्रात सार्वजनिक ग्रंथालयांची उपयुक्तता ध्यानात घेऊन १९६७ साली 'महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय अधिनियम' हा कायदा अमलात आला. महाराष्ट्रात मान्यताप्राप्त ग्रंथालय संघांना ग्रंथालय संचलनालय महाराष्ट्र राज्य यांचे मार्फत अनुदान देण्यात येते. भारतामध्ये ग्रंथालयाची सुरुवात प्राचीन कालपासूनच झालेली दिसून येते. भारतातील प्राचीन विद्यापीठामध्ये प्रशस्त अशी ग्रंथालये होती. उदा. तक्षशीला , नालंदा ' वल्लभी अशी अनेक प्राचीन विद्यापीठे ग्रंथालय संपन्न होती. त्या ग्रंथालयामध्ये लाकडाच्या सालीवर, झाडाच्या पानावर लिहिलेली अनेक ग्रंथ उपलब्द होती.
 
== शिक्षण आणि पात्रता ==