"मेक्सिको" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
लेखात आवश्यक भर घातली.
No edit summary
ओळ १४६:
हे स्थापत्य अध्यात्मासह आकाश निरीक्षण,नक्षत्र अवलोकन आणि कालगणना यांच्याशी संबंधित होते.<ref>डाॅॅ.हेबाळकर शरद, भारतीय संंस्कृृतीचा विश्वसंंचार, भारतीय विचार साधना प्रकाशन</ref>
 
 
==आस्तिक संस्कृती==
इ.स. १३७४ मध्ये अस्तीकांचा नायक अकंपिस्तली याने तक्षक साम्राज्याचा पाया घातला.त्याची तेनोसतीतील्लन ही राजधानी सुंदर जलनगरी होती.सर्वजणचीत्या नौकांचा वापर करीत.राजमार्गाच्या दुतर्फा समृद्ध बाजारपेठ होती.लिखित भूमिलेख,कायदा,लेखागार ,विधी संहिता,स्थापत्य,शिक्षण सर्वच बाबतीत आस्तिक हे समकालीन युरोपीय सभ्यतेच्या पुढे होते.
धर्म हा या संस्कृतीचा केंद्रबिंदू होता. हे लोक स्वत:ला सूर्यपुत्र मानीत.यांच्या पंचांगात चतुर्युग कल्पना होती.आस्तिक पंचांग कोरलेले १२ फूट व्यासाचे अखंड पाषाणाचे कालचक्र प्राप्त झाले आहे, त्याच्या मध्यावर सूर्य आहे.
यांचा सर्वश्रेष्ठ देव होता वानब कू. तो विश्वनिर्माता होता. किनिश आवा हा सूर्यदेव,इक्षेल हा चंद्रदेव, पर्जन्यदेव चक, समृद्धीची देवी अह मनु हे त्यांचे देव होते.<ref>डाॅॅ.हेबाळकर शरद, भारतीय संंस्कृृतीचा विश्वसंंचार, भारतीय विचार साधना प्रकाशन</ref>
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/मेक्सिको" पासून हुडकले