"मेक्सिको" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
लेखात आवश्यक भर घातली.
ओळ १४०:
२५०० वर्षापूर्वी मध्ये अमेरिकेतील सा-या देशात मय संस्कृतीचा प्रभाव होता. या सभ्यतेला इतिहासकारांनी ‘ओल्मेक’ असे नाव दिले होते. या परिसरात २० लाख चौरस किलोमीटर क्षेत्रात पिरॅमिड आकाराची हजारो मंदिरे आहेत.
चिचेन इत्सा ही १२०० वर्शापूर्वीची मयनगरी होती.योद्ध्यांच्या मंदिरासाठी ते प्रसिद्ध होते.यावर कमळ आणि स्वस्तिके यांची शिल्पे होती.<ref>डाॅॅ.हेबाळकर शरद, भारतीय संंस्कृृतीचा विश्वसंंचार, भारतीय विचार साधना प्रकाशन</ref>
 
 
==मय मंदिर वैशिष्ट्ये==
मय मंदिरांचे वैशिष्ट्य असं की दर ५२ वर्षांनी त्याची उंची वाढविली जात असे.जुने मंदिर तसेच ठेवून त्यावर नवीन मजला चढविला जात असे. खगोलशास्त्राच्या तत्वावर त्याची उभारणी होत असे. ४५ अंशात चढत जाणारे त्रिकोणक्षेत्र ,सूर्योदय आणि सूर्यास्ताची किरणे विशिष्ट कोनातून मंदिरात येण्याची योजना,पाय-या ,मूर्ती प्रकोष्ठ यांची ३६५ ही संख्या ही वैशिष्ट्ये.
हे स्थापत्य अध्यात्मासह आकाश निरीक्षण,नक्षत्र अवलोकन आणि कालगणना यांच्याशी संबंधित होते.<ref>डाॅॅ.हेबाळकर शरद, भारतीय संंस्कृृतीचा विश्वसंंचार, भारतीय विचार साधना प्रकाशन</ref>
 
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/मेक्सिको" पासून हुडकले