"कर्कवृत्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३:
[[Category:कटिबंध]]
 
'''कर्कवृत्त''' (The [[:en:Tropic of Cancer|Tropic of Cancer]] or, [[:en:Tropic of Cancer|Northern Tropic]]) हे पृथ्वीवरील पाच मुख्य [[अक्षवॄत्त|अक्षवृत्तांपैकी]] एक आहे. सूर्य जिथे मध्यान्ही बरोबर डोक्यावर येईल अशा ठिकाणांमधे कर्कवृत्त हे सर्वात उत्तरेकडील अक्षवृत्त होय. कर्कवृत्तावर २१ जून (June Solstice) ह्या दिवशी मध्यान्ही सूर्य बरोबर डोक्यावर येतो.
 
कर्कवृत्त [[विषुववृत|विषुववृत्तापासून]] 23° 26′ 22″ अंशावर उत्तरेस आहे. कर्कवृत्ताच्या समान दक्षिण धृवातील अक्षवृत्तास [[मकरवृत्त]] असे नाव आहे. कर्कवृत्त आणि मकरवृत्त ह्यामधील भागास [[उष्ण कटिबंध|उष्ण कटिबंध]] असे म्हणतात.
 
== हे पहा ==
* [[विषुववृत्त]]
* [[मकरवृत्त]]
* [[अक्षवृत्त]]