"कर्कवृत्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: Category:कटिबंध
 
No edit summary
ओळ १:
 
[[Category:कटिबंध]]
 
'''कर्कवृत्त''' (The '''Tropic of Cancer''' or, '''Northern Tropic''') हे पृथ्वीवरील पाच मुख्य अक्षवृत्तांपैकी एक आहे. सूर्य जिथे मध्यान्ही बरोबर डोक्यावर येईल अशा ठिकाणांमधे कर्कवृत्त हे सर्वात उत्तरेकडील अक्षवृत्त होय. कर्कवृत्तावर २१ जून (June Solstice) ह्या दिवशी मध्यान्ही सूर्य बरोबर डोक्यावर येतो.
 
कर्कवृत्त विषुववृत्तापासून 23° 26′ 22″ अंशावर उत्तरेस आहे. कर्कवृत्ताच्या समान दक्षिण धृवातील अक्षवृत्तास मकरवृत्त असे नाव आहे. कर्कवृत्त आणि मकरवृत्त ह्यामधील भागास ऊष्ण कटिबंध असे म्हणतात.