"मधुमेह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४०:
• जीटीटी परीक्षेमध्ये रक्तात अतिरिक्त साखर दिसणे.
अनेक औषधामुळे शरीरातील इन्शुलिनची परिणामकारकता कमी होते. अशा स्थितीस द्वितीय मधुमेह म्हणतात. उच्च रक्तदाबावरील औषधे (फ्युरोसेमाइड, क्लोनिडिन, आणि थायझाइड डाययूरेटिक ), तोंडाने घेण्याच्या गर्भप्रतिबंधक गोळ्या, थायरॉइड हार्मोन, प्रोजेस्टिन आणि ग्लूकोकॉर्टिकॉइड्स) , दाहप्रतिबंधक इंडोमेथॅसिन, मनस्थितिवर परिणाम करणारी औषधे ग्लूकोजच्या शोषणावर परिणाम करतात. अशा औषधामध्ये हॅअलोपेरिडॉल, लिथियम कार्बोनेट, फेनोथायझिन्स, ट्रायसायक्लिक अॅशटिडिप्रेसंट (?) आणि अॅड्रेनलजिक अँन्टिगॉनिस्ट यांचा समावेश आहे. मधुमेहासारखी स्थिति आणणारी औषधे आयसोनिआझिड, निकोटिनिक अ‍ॅसिड, सिमेटिडिन आणि हिपॅरिन. २००४ च्या एका अभ्यासगटाला क्रोमियम धातू शरीराच्या इन्शुलिन प्रतिबंधास मदत करते असे सिद्ध केले.
===हायपरग्लेसेमिया ===
हायपरग्लेसेमिया हा रक्तातील साखरेचा एक असाधारण उच्च पातळी आहे. हायपरग्लेसेमिया हा मधुमेहाचा एक लक्षण आहे (प्रकार 1 मधुमेह आणि प्रकार 2 मधुमेह) , हायपरग्लेसेमियाचे मुख्य लक्षणे तहान वाढतात आणि लघवी करण्याची वारंवार आवश्यकता असते.
 
== लक्षणे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/मधुमेह" पासून हुडकले