"तुकाराम ओंबाळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २५:
| तळटिपा =
}}
'''तुकाराम ओंबळे''' (? - [[२६ नोव्हेंबर]], [[इ.स. २००८]]:[[मुंबई]], [[भारत]]) हे [[भारतीय सेना|भारतीय सेनेतील]] निवृत्त सैनिक होते. निवृत्तीनंतर ते मुंबईच्या पोलीस खात्यात साहाय्यक पोलिस निरीक्षक म्हणून दाखल झाले. त्यांचा [[२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला|२००८ सालच्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यादरम्यान]] मृत्यू झाला. [[२६ जानेवारी]] २००९ रोजी तुकाराम ओंबळे यांना [[अशोक चक्र]] हा मानाचा पुरस्कार देण्यात आला.२००८च्या दहशतवादी हल्ल्यात एकमेव जिवंत आतंकवादी अजमल कसबा याला पकडण्याचा श्रेय तुकाराम ओंबळे यांना जातो.
 
==सारांश==