"व्हॉट्सॲप" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २:
'''व्हॉट्सऍप''' (WhatsApp) ही सध्याच्या काळातील जगातील सर्वात लोकप्रिय संदेशन प्रणाली (इन्स्टंट मॅसेजींग) आहे ज्यामार्फत [[स्मार्टफोन]]द्वारे आपण इंटरनेट वापरून दुसऱ्या व्हॉट्सऍप वापरकर्त्याला त्वरित संदेश पाठवता व वाचता येतो. संदेशासोबत चित्रे, गाणी, व्हिडियो व इतर प्रकारच्या फाईल्स देखील एकमेकांसोबत शेअर करता येतात. व्हॉट्सऍप प्रणाली [[आयफोन]], [[ॲंड्रॉईड|ऍन्ड्रॉईड]], [[विंडोज फोन]] इत्यादी सर्व आघाडीच्या स्मार्टफोनवर उपलब्ध असून सप्टेंबर २०१५ मध्ये जगभर व्हॉट्सऍपचे ९० कोटी वापरकर्ते झाले आहेत. मार्क झुकेरबर्ग हे सध्या व्हॉट्सऍप या कंपनीचे मालक आहेत.
 
व्हॉट्सऍपची निर्मिती २००९ साली ब्रायन ऍक्टन व जॅन कोम ह्या दोन [[अमेरिका|अमेरिकन]] व्यक्तींनी केली. [[कॅलिफोर्निया]]च्या [[माउंटन व्ह्यू, कॅलिफोर्निया|माउंटन व्ह्यू]] ह्या शहरामध्ये मुख्यालय असलेल्या व्हॉट्सऍपला २०१४ साली [[फेसबुक]] कंपनीने विकत घेतले.व्हॉट्सऍप मध्ये आज नवनवीन बदल घडून येत आहे.
उदा:व्हॉट्सऍप स्टेटस ठेवणे.
 
== 9079921415 ==