"२०१७ महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १९:
}}
 
'''२०१७ महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धा''' ही आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट स्पर्धा ७ ते २१ फेब्रुवारी २०१७ दरम्यान [[कोलंबो]], [[श्रीलंका]] येथे पार पडले. इंग्लंडमध्ये होणार्‍या [[२०१७ महिला क्रिकेट विश्वचषक|२०१७ विश्वचषक]] [[२०१७ महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता|पात्रता प्रक्रियेची]] ही शेवटची पायरी आहे. महिला विश्वचषक पात्रता स्पर्धेची ही चवथी आणि श्रीलंकेत खेळवली जाणारी पहिलीच आवृत्ती आहे. <ref name="icc1">[http://www.icc-cricket.com/news/2016/media-releases/96684/colombo-to-host-icc-womens-world-cup-qualifier-2017 आय.सी.सी. महिला विश्वचषक पात्रता स्पर्धा २०१७ कोलंबोमध्ये], आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती, ३० ऑक्टोबर २०१६. १४ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले. </ref> मिताली राज हे आज जगात क्रिकेट क्षेत्रात नंबर एक वर आहेत.
 
==सहभागी देश==
{{हे सुद्धा पहा|२०१७ महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता}}