"इस्रायल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो फिक्स reflist -> संदर्भयादी (via JWB)
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४१:
'''इस्रायल''', अधिकृतरीत्या '''इस्रायल संघराज्य''', ({{lang-he-n|יִשְׂרָאֵל}}; {{lang-ar|إِسْرَائِيلُ}}) हा [[पश्चिम आशिया|पश्चिम आशियातील]] [[भूमध्य सागर|भूमध्य सागराच्या]] किनाऱ्याला लागून आग्नेयेस वसलेला एक [[देश]] आहे. [[जेरुसलेम]] ही इस्रायलची घोषित [[राजधानी]] आहे (जेरुसलेम ही इस्रायलची राजधानी असण्यावरून वाद चालू आहे. त्यामुळे बऱ्याच राष्ट्रांनी आपले दूतावास [[तेल अवीव्ह]]मध्ये ठेवले आहेत).<ref>सध्या फक्त तीनच राष्ट्रांना, जेरुसलेम ही इस्रायलची राजधानी असण्याला मान्यता आहे: [[कोस्टा रिका]], [[एल साल्व्हाडोर]] आणि [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने]]</ref>
 
इस्रायलमध्ये [[संसदीय व्यवस्था|संसदीय]] [[लोकशाही]] असून ते जगातले एकमेव [[ज्यू]] राष्ट्र आहे. परंतु इस्रायलमध्ये इतर [[धर्म|धर्माचे]] आणि इतर [[पंथ|पंथाचे]] लोकही आहेत (पहा [[इस्रायली लोक]]).अमेरिकेने इस्राएलची राजधानी जेरुसलेम यास राजधानी म्हणून मान्यता दिली आहे.
 
== नाव ==
"https://mr.wikipedia.org/wiki/इस्रायल" पासून हुडकले