"शिवाजी विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २२:
'''शिवाजी विद्यापीठ''' [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] [[कोल्हापूर]] शहरातील विद्यापीठ आहे. याची स्थापना [[इ.स. १९६२|१९६२]] साली त्या काळचे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते झाले.
 
याला [[कोल्हापूर विद्यापीठ]] असेही म्हणतात. विद्यापीठाच्या स्थापनेच्या वेळी या विद्यापीठाच्या क्षेत्रात कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सोलापूर असे पाच जिल्हे असावेत अशी योजना होती. पण रत्नागिरी जिल्हा मुंबई विद्यापीठाकडेच राहिला आणि सोलापूर जिल्हा सोलापूर विद्यापीठाकडे गेला (इ.स. २००४). त्यामुळे आता कोलहापूर, सांगली आणि सातारा असे तीनच जिल्हे कोल्हापूर विद्यापीठाच्या अधिकार क्षेत्रात येतात. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ हे महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन विद्यापीतांपैकी एक आहे.
 
 
==हे सुद्धा पहा==