"दयानंद सरस्वती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
[[File:Dayananda Saraswati.jpg|thumb|स्वामी दयानंद सरस्वती]]
 
'''स्वामी दयानंद सरस्वती''' ([[१२ फेब्रुवारी]] [[इ.स. १८२४]]:[[मुंबई]] - [[३० ऑक्टोबर]], [[इ.स. १८८३]]) हे भारतीय समाजसुधारक व [[आर्य समाज]]ाचे संस्थापक होते. त्यांचे मूळ नाव मूळशंकर तिवारी होते. आक्रमक व निर्भय धर्मसुधारक, कुशल संघटक आणि हिंदी भाषेचे राष्ट्रीय स्वरूप ओळखणारे महर्षी म्हणून ते प्रसिद्ध आहेत. त्यांचे [[सत्यार्थ प्रकाश]] हे पुस्तक प्रसिद्ध आहे, दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव मुळशंकर अंबाशंकर तिवारी असे आहे.
 
==कौटुंबिक माहिती==