"विल्यम शेक्सपिअर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १२:
| राष्ट्रीयत्व = इंग्लंड
| कार्यकाळ = इ.स.१५९० ते इ.स.१६१२
| साहित्य_प्रकार = काव्य सुनीत आणि नाटक
| विषय = ऐतिहासिक, शोकांतिका व कल्पनारम्य
| चळवळ =
| प्रसिद्ध_साहित्यकृती = ऑथेल्लो, किंग लियर आणि ३५ इतर
| प्रभाव = ७उनिव्हर्सिटी विट्स
| प्रभावित =
| पुरस्कार =
ओळ २८:
| तळटिपा =
}}
'''विल्यम शेक्सपिअर''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''William Shakespeare'') (२६ एप्रिल, इ.स.१५६४ (बाप्तिस्मा. जन्मदिनांक अज्ञात) - २३ एप्रिल, इ.स. १६१६) हा [[इंग्रजी]] भाषेतला प्रसिद्ध कवी, नाटककार आहे. याने लिहिलेली नाटके व काव्ये इंग्लिश साहित्यात अजरामर आहेत. शेक्सपिअरच्या [[शोकांतिका]] विशेष नावाजलेल्या आहेत. आणि त्यांचे प्रभाव मराठी साहित्यिकांवर असलेले आपल्याला पाहायला मिळतो.
 
जगातील सर्व श्रेष्ठ लेखक, नाटककार म्हणून विल्यम शेक्सपिअर यांचे नाव घेतले जाते. जगातील सर्व प्रमुख भाषांमध्ये शेक्सपिअर यांच्या नाटकांची भाषांतरे झाली आहेत. गेली चार शतके शेक्सपिअर यांच्या नाटकांचे असंख्य प्रयोग जगभर होत असतात.
 
जगातील सर्व श्रेष्ठ लेखक, नाटककार म्हणून विल्यम शेक्सपिअर यांचे नाव घेतले जाते.आणि त्यांना "फादर ऑफ ड्रामा" असेही म्हटले जाते. जगातील सर्व प्रमुख भाषांमध्ये शेक्सपिअर यांच्या नाटकांची भाषांतरे झाली आहेत. गेली चार शतके शेक्सपिअर यांच्या नाटकांचे असंख्य प्रयोग जगभर होत असतात.
 
== जीवन ==