"रानी की वाव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ७:
[[पाटण]] गावाजवळून पुरातन अशा [[सरस्वती नदी|सरस्वती]] नदीचा प्रवाह जातो. ही नदी आता आटलेली असली तरी बाराव्या शतकात या नदीला मोठा पूर आला. या पुरामुळे आलेल्या गाळात विहीर पूर्णपणे भरून गेली. त्या नंतर लोक विहिरीचे पाणी वापरत असत पण या विहिरीच्या बाजूच्या बांधकामाचा सर्वाना विसर पडला. विहिरी भोवती शेती केली जाऊ लागली. १९८०च्य सुमारास काही कारणाने शेतकऱ्यांनी खोदकाम केले असता त्यांना विहिरीचे अवशेष दिसू लागल्यावर भारतीय पुरातत्व खात्याने उत्खनन करून ही वाव प्रकाशात आणली.
 
[[पाटण]] पटोला साड्यांसाठी प्रसिद्ध अस्सणारे हे गाव आता 'राणी नी वाव' (राणीची विहीर) साठी पण प्रसिद्ध आहे.
 
==वास्तू विशेष==