"भीमाशंकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १४:
 
* '''नागफणी''' - आश्रमापासून नागफणीला जायला पायवाट आहे. हे ठिकाण अभयारण्यातील सर्वात उंच ठिकाण असून त्याची उंची समुद्रसपाटीपासून १२३० मीटर इतकी आहे. कोकण व परिसराचे अतिशय विहंगम दृश्य दिसते. [[कोकण|कोकणातून]] हे शिखर [[नाग|नागाच्या]] फण्याप्रमाणे दिसते म्हणून नागफणी असे नाव पडले आहे.
भिमाशंकर हे खुप सुंदर ठिकाण आहे.भीमाशंकर येथील भीमा नदीचा उगम पाहणे खरोखरच एक अविस्मरणीय आनंद आहे.
 
==बाह्यदुवे==
"https://mr.wikipedia.org/wiki/भीमाशंकर" पासून हुडकले