"सज्जनगड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २:
{{किल्ला
|नाव=सज्जनगड (किल्ले परळी)
# [[File:सज्जनगड.jpg|thumb|सज्जनगड समर्थ रामदास स्वामी स्थापित स्थान]]
 
|चित्ररुंदी = 200px
|उंची= ३३५० फूट
Line २४ ⟶ २३:
 
१८ जानेवारी, इ.स. १६८२ रोजी गडावर रामाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. २२ जानेवारी, इ.स. १६८२ मध्ये रामदास स्वामींनी देह ठेवला. या नंतर पुढे २१ एप्रिल, इ.स. १७०० मध्ये फतेउल्लाखानाने सज्जनगडास वेढा घातला. ६ जून, इ.स. १७०० ला सज्जनगड मोगलांच्या ताब्यात गेला व त्याचे ''''नवरससातारा'''' म्हणून नामकरण झाले. इ.स. १७०९ मध्ये मराठ्यांनी पुन्हा किल्ला जिंकला. इ.स. १८१८ मध्ये किल्ला इंग्रजांच्या हाती पडला.
[[File:सज्जनगड.jpg|thumb|समर्थ रामदास स्वामी स्थापित स्थान]]
 
==गडावरील ठिकाणे==
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे -
"https://mr.wikipedia.org/wiki/सज्जनगड" पासून हुडकले