"बाबा राम रहीम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६९९ बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
पळवून नेण्याचा प्रयत्न फसल्यानंतर डेरा समर्थकांनी पंचकुलामध्ये एकत्रित व्हावे यासाठी फोन करण्यात आले होते. समर्थकांनी काय करावे, याबाबतच्या सूचनाही त्यांना दिल्या जात होत्या. न्यायालयाच्या आवारात येऊ नये कारण तेथे जास्त फौजफाटा आहे, अशा सूचनाही समर्थकांना देण्यात आल्या होत्या.
 
सीबीआय कोर्टाने डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम यांना साध्वी बलात्कारप्रकरणी दोषी ठरवलं आहे. 15 वर्षांपूर्वीच्या या प्रकरणावर त्यांना सोमवारी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. पंचकुला सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश जगदीप सिंह यांनी हा निकाल दिला. या प्रकरणात त्यांना सात ते दहा वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. <ref>http://www.lokmat.com/national/honeypreet-and-ram-rahim-together-see-naked-believing-guptas-disclosure/</ref><ref>http://www.lokmat.com/national/possibility-life-imprisonment-gurmeet-ram-rahim-singh-cbi-court-likely-be-sentenced-life/</ref>
राम रहीम यांचे समर्थक जमा करत आहेत दगड आणि पेट्रोल, चंदिगड आणि हरियाणामध्ये दंगलसदृश्य परिस्थिती
गुरमीत राम रहिम सिंह यांच्याविरोधात करण्यात आलेल्या बलात्कार आरोप प्रकरणी न्यायालय 25 ऑगस्ट रोजी आपला निर्णय सुनावणार आहे