"विहार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३:
'''विहार''' ('''बौद्ध मंदीर''') हे [[बौद्ध]] धर्मीयांचे प्रार्थनास्थळ तसेच [[बौद्ध भिक्खु]]ंचे निवासस्थान होय. विहारात बौद्ध [[भिक्खु]]-[[भिक्खुणी]] निवास करतात. [[पाली भाषा|पाली भाषेत]] विहार हा शब्द आराम या अर्थी वापरलेला आहे. [[गौतम बुद्ध]]ांनी आपल्या अनुयायांना धर्मप्रसारासाठी चारही दिशांना जाण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार [[भिक्खु]] वर्षभर भटकंती करत व पावसाळ्यात एका ठिकाणी वास्तव्य करत असत. त्या ठिकाणांना विहार किंवा संघाराम म्हणत असत. बौद्ध विहारास '''बौद्ध मठ''' सुद्धा म्हटले जाते.
 
बौद्ध विहारात तथागत गौतम [[बुद्ध]]ांची प्रतिमा किंवा मुर्ती असते, बौद्ध अनुयायी भिक्खु व उपासक बुद्धांना वंदन करतात. बौद्ध विहार हे बौद्ध धम्मीय शिक्षणाचे केंद्र असते [[File:GrundrissAjantaHoehle1.jpg|thumb|270px|Plan of cave 1 at [[Ajanta Caves|Ajanta]], a typical ''vihara'' hall for prayer and living, 5th century]]
श्रीलंका, चीन, थायलंड, तिबेट तसेच भारतातील सारनाथ , बुद्धगया येथील विहार प्रसिद्ध आहेत.
 
जगभरातील बौद्ध विहारांत बुद्ध मुर्तीसोबत [[बोधीसत्व]]ाची मुर्ती असते तर भारतातील बौद्ध विहारांत बुद्धांसोबत [[बोधीसत्व]] [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांची प्रतिमा असते कारण भारतातील ९५% बौद्ध हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना [[गुरू]] मानणारे बौद्ध आहेत.
[[File:GrundrissAjantaHoehle1.jpg|thumb|270px|Plan of cave 1 at [[Ajanta Caves|Ajanta]], a typical ''vihara'' hall for prayer and living, 5th century]]
In
 
== बाह्य दुवे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/विहार" पासून हुडकले