"पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
ओळ २९:
==पत्रकारिता शिक्षण==
सन २००४ साली सुरु झालेल्या सोलापूर विद्यापीठात जनसंज्ञापन विषयाचा अभ्यासक्रम सुरु आहे सदर अभ्यासक्रम चार सत्रांचा असून या जनसंज्ञापन विभागात डॉक्टर रवींद्र चिंचोलकर हे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत या अभ्यासक्रमासाठी असणारी सर्व अध्ययन साहित्य विद्यापीठाच्या ग्रंथालयात हिंदी आणि इंग्रजीत उपलब्ध आहेत तसेच आंतरजाल सहित संगणक प्रयोग शाळा ही उपलब्ध आहे . पत्रकारिता विभागातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अशी मिडिया लॅब आहे.
==विद्यापीठ मधील शिक्षण विभाग==
सोलापूर विद्यापीठ, सोलापूर. मध्ये
सामाजिक शास्त्रे विभाग (जनसंज्ञापन विभाग, पुरातन शास्त्र विभाग, अर्थशास्त्र विभाग, नागरी विभाग)
रसायनशास्त्र विभाग
भौतिक शास्त्र विभाग
भूगोल विभाग.
 
 
== बाह्य दुवा ==