"गाव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
ज्या परिसरासभोवती कसदार- व शेतीला योग्य [[जमीन]] आहे तसेच जेथे [[शेती]] होते आणि त्यासाठी लागणारे [[मनुष्य]]बळ उपलब्ध आहे अशा ठिकाणास '''गाव''' असे म्हटले आहे. आधुनिक काळात जेथे शेती आणि व्यापार उदीम चालतो त्यास गाव असे म्हणता येईल. गाव हे साधारणपणे [[नदी]] काठी अथवा पाण्याचे स्रोत असतील अशा ठिकाणी वसलेले आढळते.माझ्या गावाचे नाव मणेरी आहे . माझे गाव खूप सुंदर आहे.
 
==विस्तार==
"https://mr.wikipedia.org/wiki/गाव" पासून हुडकले