"मातीची चूल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
लेखात आवश्यक भर घातली.
ओळ ५:
 
काही ठिकाणी एक तोंडाच्या (एकावेळी एकच भांडे ठेवता येणाऱ्या), तर काही ठिकाणी दोन किंवा तीन तोंडांच्या चुली वापरल्या जातात. काही ठिकाणी भाजलेल्या मातीची हातवाही (पाहिजे तिथे हलवता येणारी) चूलही वापरली जाते.
 
तर आजही बऱ्याच ठिकाणी मातीच्या चुलीवरील जेवण करतो. चुलीवरील जेवण हे अतिशय चवदार लागते.त्यामुळे आपण २१ व्या शतकात जरी प्रगती करत असलो तरी देखील चूल हि आपण हळूहळू नामशेष होताना दिसत आहेत. आजही बऱ्याचठिकाणी ग्रामीण भागात ९५ % हा स्वयंपाक केला जातो आहे . परिणामी ग्रामीण भागातील जेवण हे अतिशय चवदार लागते त्यामुळे आजही ग्रामीण भागाकडे जेवण करण्याचा कल जास्त असल्याचे दिसून येईल.
 
==चुलींचे प्रांंतानुसार प्रकार==