"स्वर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ ५:
मराठी भाषेच्या शास्त्रीय वर्णमालेत वरील १२ स्वर आहेत तसेच इंग्रजीच्या संपर्कामुळे आलेले ‘[[अॅ]], [[ऑ]] हे दोन स्वर मिळून १४ स्वर आहेत.
==मुख्य प्रकार==
===१) ऱ्हस्व स्वर===
ज्या स्वरांचा उच्चार आखूड होतो, म्हणजे उच्चार करावयास कमी कालावधी लागतो, त्यांना ऱ्हस्व स्वर म्हणतात. <br>
|