"भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १५:
१) भारतीय चांद्र कालगणनेप्रमाणे या भारतीय सौर कालगणनेत सुद्धा महिन्यांची नावे [[चैत्र]], वैशाख हीच आहेत.भारतीय सौर कालगणनेनुसार वर्षाचा आरंभ सौर दिनांक १ चैत्र (२२ मार्च) या दिवशी असतो. त्यालाच '[[वसंतसंपात]] दिन' असे म्हणतात.

सूर्य दररोज सरासरी १० अंश पूर्वेकडे सरकतो आणि वर्षभरात आपली एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. हा सूर्याचा पृथ्वीभोवतीचा भासमान मार्ग. यालाच आयनिक वृत्त असे म्हणतात.. पृथ्वीवरचे [[विषुववृत्त]] वाढवून आकाशात घेतल्यास जे वर्तुळ तयार होते त्याला आकाशातील वैषुविक वृत्त असे म्हणतात. आयनिक वृत्त आणि वैषुविक वृत्त ही दोन वर्तुळे जिथे एकमेकांना छेदतात. त्यातील एका बिंदूला वसंत -संपात आणि एकाला शरद् संपात असे म्हणतात.

सौर दिनांक 1 चैत्र (22२२ मार्च) या दिवशी सूर्य विषुववृत्ताच्या उत्तरेकडे जाऊ लागतो.सौर दिनांक 1 आषाढ (22२२ जूनला) तो उत्तरतम अंतरावर येतो.त्या दिवशी उत्तरायण संपून दक्षिणायन (सूर्याची दक्षिणेकडे वाटचाल)सुरू होते.सौर दि.1 आश्वि आश्विन (23२३ सप्टेंबर) रोजी सूर्य विषुववृत्त ओलांडून दक्षिणेकडे जाऊ लागतो आणि सौर दि.1 पौष (22२२ डिसेंबर) यादिवशी तो दक्षिणतम अंतरावर येऊन नंतर पुनः त्याची उत्तरेकडे वाटचाल (उत्तरायण) सुरू होते.अशा प्रकारे निसर्गातील या चार महत्त्वाच्या घटनांच्या वेळी त्या त्या महिन्याचा प्रारंभदिन या भारतीय सौर कालगणनेत निश्चि त केला आहे.सूर्याचा वसंत संपात बिंदूमधील प्रवेश झाल्यावर 6 ऋतूंचे चक्र संपून पुनः सूर्याने त्या बिंदूत प्रवेश करणे याला बरोबर 365३६५ दिवस न लागता 0.242164२४२१६४ (5 तास, 48४८ मिनिटे 45४५.6सेकंद६ सेकंद) इतका जास्त वेळ लागतो.दर 4 वर्षांनी एक लीप वर्ष घेऊन (त्यावर्षामध्ये 365३६५ ऐवजी 366३६६ दिवस घेऊन) ही त्रुटी भरून काढली जाते.

२) भारतीय सौर कालगणनेतील प्रत्येक महिना सुद्धा सूर्याच्या राशिसंक्रमणाशी जुळणारा आहे. सूर्याचा प्रत्येक राशीतील कालावधी पाहून त्यानुसार या सौर कालगणनेत महिन्याचे 30३० अथवा 31३१ दिवस निश्चित केले आहेत. त्यानुसार रास आणि सौर मास हे पुढील प्रमाणे जुळतात. [[मेष]]-चैत्र, [[वृषभ]]- वैशाख, [[मिथुन]]-ज्येष्ठ, [[कर्क]]-आषाढ,[[सिंह]]- श्रावण, [[कन्या रास|कन्या-]]भाद्रपद, [[तूळ रास|तूळ]]- [[आश्विन]], वृश्चिेक-कार्तिक, धनु-अग्रहायण, मकर- पौष, कुंभ-माघ, मीन-फाल्गुन.

सूर्याचा मकरराशीत प्रवेश म्हणजेच मकरसंक्रांत अथवा उत्तरायणाचा प्रारंभ ग्रेगोरियन कालगणनेनुसार 22२२ डिसेंबर रोजी होतो.

धार्मिक कार्यासाठी निरयन चांद्रमासयुक्त गणना वापरावी असे समितीने सुचवले आहे कारण धार्मिक विधींमध्ये नक्षत्रांना महत्त्व आहे आणि ती ती नक्षत्रे त्या त्या वेळी प्रत्यक्ष असण्याच्या दृष्टीने निरयन पंचांग उपयुक्त असते.वर्ष मात्र आयनिक किंवा सांपातिक घ्यावे. . आयनिक वर्षापेक्षा नाक्षत्र सौर वर्ष सुमारे 21२१ मिनिटांनी जास्त मोठे आहे. नाक्षत्र वर्ष = एखादी तारका आकाशमध्यावर आल्यावर दुसऱ्या वर्षी पुनः तेथेच येण्याचा काळ. नाक्षत्र वर्ष थोडे मोठे असल्यामुळे आणि राशी या नक्षत्राशी संबद्ध असल्यामुळे सूर्याचे राशिसंक्रमण दरवर्षी थोडे थोडे उशिरा होते. मकरसंक्रांत पूर्वी 22२२ डिसेंबर लाडिसेंबरला येत होती ती आता 14१४ जानेवारीला येते. कालांतराने ती आणखी पुढे पुढे जात राहील. दर 157१५७ वर्षांनी एक दिवस पुढे अशा रीतीने 1974१४ पासून ती 14 जानेवारी लाजानेवारीला येत आहे. पुढे काही वर्षांनी संक्रात उन्हाळ्यात येऊ लागून विचित्र परिस्थिती ओढवेल. भारतीय सौर कालगणनेनुसार (सांपातिक सौर कालगणनेनुसार) मकरसंक्रांत दरवर्षी 1 पौषला मानावी. कालमापनातील दोन महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे वर्ष आणि महिना. परंतु या दोन्हींचा प्रारंभ केव्हा करायचा यासंबंधी वेगवेगळ्या धर्मांमध्ये आणि संस्कृतींमध्ये वेगवेगळा विचार केला आहे. इंग्रजी आणि ग्रेगोरियन कालगणनेत 1 जानेवारी हा वर्षारंभ तर विक्रमसंवत् चा वर्षारंभ दिवाळीतील पाडव्याला आणि शालिवाहन शकानुसार मार्च महिन्यातील गुढी पाडव्याला.या भारतीय सौर कालगणनेनुसार ऋतु आणि महिने यांची सांगड पुढील प्रमाणे असेल.

वसंत - सौर फाल्गुन + सौर चैत्र

ग्रीष्म- सौर वैशाख + सौर ज्येष्ठ