"रावसाहेब कसबे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३५:
'''डॉ. रावसाहेब राणोजी कसबे''' (जन्म- [[नोव्हेंबर १२]], [[इ.स. १९४४|१९४४]] - ) हे मराठी लेखक, विचारवंत व शिक्षणतज्ज्ञ आहेत. त्यांच्या ''[[झोत]]'' या पुस्तकात त्यांनी [[माधव सदाशिव गोळवलकर]] यांच्या ''The Bunch of Thoughts'' या पुस्तकातील विचारांची व त्या अनुषंगाने [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ|राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या]] विचारसरणीची समीक्षा केली आहे.
 
== कसबेंनी लिहिलेली पुस्तके==
रावसाहेब कसबे यांनी लिहिलेली पुस्तके खालीलप्रमाणे आहेत.<ref>[http://www.bookganga.com/eBooks/Books?AID=5399280852888670992 कसबेंची पुस्तके]</ref>
 
ओळ ४९:
* हिंदू मुस्लिम प्रश्न आणि सावरकरांचा हिंदुराष्ट्रवाद
* सम्यक प्ररिवर्तन
 
 
==मिळालेले सन्मान व पुरस्कार==