"रावसाहेब कसबे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३३:
 
 
'''डॉ. रावसाहेब राणोजी कसबे''' (जन्म- [[नोव्हेंबर १२]], [[इ.स. १९४४|१९४४]] - ) हे मराठी लेखक, विचारवंत व शिक्षणतज्ज्ञ आहेत. त्यांच्या ''[[झोत]]'' या पुस्तकात त्यांनी [[माधव सदाशिव गोळवलकर]] यांच्या ''The Bunch of Thoughts'' या पुस्तकातील विचारांची व त्या अनुषंगाने [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ|राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या]] विचारसरणीची समीक्षा केली आहे.
 
== कसबेंनी लिहिलेली पुस्तके==
रावसाहेब कसबे यांनी लिहिलेली पुस्तके खालिलप्रमाणेखालीलप्रमाणे आहेत.<ref>[http://www.bookganga.com/eBooks/Books?AID=5399280852888670992 कसबेंची पुस्तके]</ref>
 
* डॉ. आंबेडकर आणि भारतीय राज्यघटना
ओळ ४२:
* आंबेडकरवाद - तत्त्व आणि व्यवहार
* झोत
* देशीवाद समाज व साहित्य
* धर्मग्रंथ आणि मानवी जीवनप्रवाह
* मानव आणि धर्मचिंतन
* भक्ती आणि धम्म
* मानव आणि धर्मचिंतन
* रेषेपलीकडील लक्ष्मण
* हिंदू मुस्लिम प्रश्न आणि सावरकरांचा हिंदुराष्ट्रवाद
* सम्यक प्ररिवर्तन
 
* रेषेपलीकडील लक्ष्मण
* देशीवाद समाज व साहित्य
 
==मिळालेले सन्मान व पुरस्कार==