"मराठी व्याकरण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६:
[[वर्ण]], [[शब्द]], [[पद]], [[वाक्य]], [[भाषा]], व्यवहारातील सुयोग्य उपयोग, इत्यादींचा अभ्यास व्याकरण करते.
 
१८०५ मध्ये 'मराठी भाषेचे व्याकरण' यावर पहिले छापील पुस्तक विल्यम केरी यांनी प्रसिद्ध केले. मराठी भाषेच्या व्याकरणाचे [[भारतीय आर्य भाषागटाशी]] बरेचसे साम्य आहे. [http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/1539812.cms]
 
[[मराठी]] भाषकांचे राज्य म्हणून १९६० साली [[महाराष्ट्र|महाराष्ट्र राज्याची]] स्थापना झाल्यानंतर, [[मराठी साहित्य महामंडळ|मराठी साहित्य महामंडळाने]] पुरस्कृत केलेल्या मराठी लेखनविषयक चौदा नियमांना [[महाराष्ट्र राज्य शासन|महाराष्ट्र शासनाने]] १९६२ साली मान्यता दिली. पुढे १९७२मध्ये आणखी चार न
ओळ १२:
==इंग्रजी विकिपीडियातून==
मराठी भाषेचे व्याकरण हे आधुनिक इंडो आर्य भाषांशी साधर्म्य दाखवते. हिंदी, गुजराती, पंजाबी या त्या भाषा आहेत. केवळ आधुनिक मराठी व्याकरणाचे पहिले पुस्तक विल्यम केरी यांनी इंग्रजी भाषिक गटासाठी इ.स. १८०५ मध्ये प्रकाशित केले.
 
मराठी वाक्य हे प्रामुख्याने कर्ता, कर्म व क्रियापद यांचे बनलेले आहेअसते. नाम हे पुल्लिंग, स्रीलिंग, नपुंसकलिंग यासाठीया वापरलेतीन जाते,प्रकारांमध्ये असते. संख्या या एकवचनएकवचनात आणिवा अनेकवचनातअनेकवचनांत दर्शविल्या जातात, तर विभक्ती या कर्ता, कर्म, करण, संप्रदान, अपादान, स्थानसाधन, साधनस्थान आणि संबोधन यासाठीयांसाठी योजल्या जातात, (प्रथमा ते संबोधन). संस्कृतोद्भव मराठी ही एकमेव इंडो आर्यन भाषा आहे ज्यामध्ये संस्कृत भाषेतील सप्तमी विभक्ती वापरली जाते. याच जोडीने मराठी भाषेने संस्कृत भाषेतील नपुंसकलिंगाचा वापर कायम ठेवला आहे, ज्यामुळे अन्य इंडो आर्यभाषांपासून मराठीचे वेगळेपण सिद्ध होते. मराठी क्रियापदे ही वर्तमान, भूत आणि भविष्यकाळ आदि काळ दर्शवितात. क्रियापदे त्यांच्या कर्त्याशी संलग्नसुसंगत होऊन कर्तरी प्रयोग आणि कर्माशी संलग्नसुसंगत होऊन कर्मणि प्रयोग यांची रचना करतातहोते.<ref>[http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/1539812.cms Maharashtra times article]</ref> मराठी वाक्य हे प्रामुख्याने कर्ता, कर्म व क्रियापद यांचे बनलेले आहे.<ref>[http://www.lmp.ucla.edu/Profile.aspx?LangID=93&menu=004 UCLA Language Materials Project- Marathi]</ref>
 
== संस्कृतचा प्रभाव ==
Line २८ ⟶ २९:
 
== वाक्यरचना ==
वाक्याचे तीन प्रकार पडतातअसतात. १ संयुक्तसाधे वाक्य २. मिश्रसंयुक्त वाक्य ३. केवलमिश्र वाक्य
 
== Nominal inflection ==
Line ४० ⟶ ४१:
| इंग्रजी || मराठी ||
|-
| Computer || संगणक || SanGanakSangaNak
|-
| Programming || आज्ञावली || AadnyaValiAadnyaavalee
|-
| My name is ... || माझे नाव ... आहे || MaZe NawMaze Nao... AaHeAahe
|-
| What is the time?|| किती वाजले? ||
Line ६१ ⟶ ६२:
==हेसुद्धा पाहा==
 
* [[मराठी व्याकरण, शुद्धलेखन, शब्दकोश इत्यादी साहित्याची संदर्भ सूची]]
* [[क्रियापद]]
* [[अव्यय]]
* [[युनिकोड]]
* [[मराठी व्याकरण विषयक लेख]]
 
==संदर्भ==